खंड्या पक्ष्याची संपूर्ण माहिती Kingfisher Bird Information In Marathi

निळसर-हिरवी पिसे, तपकिरी डोके, पांढरा गळा आणि लालसर चोच असलेला खंड्या पक्षी

खंड्या हा भारतात आढळणारा सुंदर, रंगीबेरंगी आणि चपळ पक्षी आहे. त्याची निळसर-हिरवी पिसे, पांढरा गळा, तपकिरी डोके आणि लालसर मोठी चोच यांमुळे तो सहज ओळखता येतो. अनेकदा हा पक्षी नदी, तलाव किंवा शेताजवळील पाणवठ्याच्या काठावर बसलेला दिसतो. मात्र, पांढऱ्या गळ्याचा खंड्या केवळ पाण्यातील मासेच खात नाही, तर कीटक, बेडूक, सरडे आणि इतर लहान प्राण्यांचीही शिकार … Read more